२ इतिहास 2:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आम्ही लबानोन डोंगरावरील सर्व लाकडे कापून ते ओंडके जलमार्गाने याफोला पाठवू, तिथून ते तुम्ही यरुशलेममध्ये घेऊ शकाल.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 जितक्या लाकडांचे आपल्याला प्रयोजन आहे तेवढे लबानोनाहून कापून त्याचे तराफे करून आमचे लोक जलमार्गाने यापो येथे पोचते करतील; तेथून ते आपण यरुशलेमेला घेऊन जावे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 लबानोनातून तुम्हास हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओंडक्यांचे तराफे करून आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोहोचते करु. तेथून ते तुम्ही यरूशलेमेला न्यावे.” See the chapter |