Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 2:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 हीराम पुढे हे देखील म्हणाला, “इस्राएलचे परमेश्वर याहवेह धन्यवादित असो, ज्यांनी स्वर्ग आणि पृथ्वी उत्पन्न केली! त्यांनी दावीद राजाला तुमच्यासारखा सुज्ञ, बुद्धिमान व समजूतदार पुत्र दिला, जो याहवेहचे मंदिर व स्वतःसाठी राजवाडा बांधेल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 हूरामाने आणखी असे लिहिले की, “आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता, इस्राएलाचा देव परमेश्वर धन्य; परमेश्वराप्रीत्यर्थ मंदिर बांधण्याच्या आणि राजमंदिर बांधण्याच्या कार्यासाठी त्याने दावीद राजाला बुद्धिसंपन्न आणि चातुर्य व अक्कल ह्यांनी मंडित असा पुत्र दिला आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 हिराम पुढे म्हणाला, “इस्राएलाचा परमेश्वर देव धन्य असो. स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती त्यानेच केली. दावीद राजाला त्याने सूज्ञ पुत्र दिला आहे. शलमोना, तू सूज्ञ आणि समजदार आहेस. तू परमेश्वरासाठी मंदिर तसेच स्वतःसाठी राजवाडा बांधण्याची तयारी करीत आहेस.

See the chapter Copy




२ इतिहास 2:12

Follow us:

Advertisements


Advertisements