२ इतिहास 2:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तुमच्या लाकूड तोडणाऱ्या सेवकांना मी वीस हजार कोर झोडलेला गहू, वीस हजार कोर जव, द्राक्षारसाचे वीस हजार बथ व वीस हजार जैतुनाच्या तेलाचे बथ देईन.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आपले जे सेवक लाकडे कापतील त्यांना मी वीस हजार कोर2 झोडलेले गहू, वीस हजार कोर जव, वीस हजार बथ2 द्राक्षारस व वीस हजार बथ तेल देईन.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 लाकडांसाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मोबदला देईन: वीस हजार कोर गहू, वीस हजार कोर जव, वीस हजार बुधले द्राक्षरस आणि वीस हजार बुधले तेल.” See the chapter |