२ इतिहास 2:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 शलोमोनाने याहवेहच्या नामाने मंदिर व स्वतःसाठी राजवाडा बांधण्याची आज्ञा दिली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 शलमोनाने परमेश्वराच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर आणि एक राजमंदिरही बांधायचे योजले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वराच्या नावासाठी एक मंदिर तसेच स्वत:साठी एक राजमहालही बांधायची शलमोनाने आज्ञा केली. See the chapter |