Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 18:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 पण कोणीतरी सहजच आपला बाण सोडला आणि तो जाऊन इस्राएलच्या राजाच्या चिलखत आणि कमरेचा पट्टा यामधून गेला. राजाने आपल्या रथस्वाराला सांगितले, “रथ मागे फिरव आणि मला युद्धातून बाहेर काढ कारण मी घायाळ झालो आहे.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 मग कोणीएकाने सहजगत्या एक बाण सोडला, तो जाऊन इस्राएली राजाच्या चिलखताच्या सांध्यात रुतला; तेव्हा तो आपल्या सारथ्यास म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, रथ फिरवून मला सैन्याबाहेर घेऊन जा.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 पण कोणी एका सैनिकाने सहज म्हणून, लक्ष्य निश्चित न करता, धनुष्यातून एक बाण सोडला आणि तो नक्की चिलखताच्या सांध्यातून इस्राएलाच्या राजाच्या शरीरात रुतला. अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मागे वळ आणि मला युध्द भूमीतून बाहेर काढ. मी जखमी झालो आहे.”

See the chapter Copy




२ इतिहास 18:33

Follow us:

Advertisements


Advertisements