Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 18:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तेव्हा एक आत्मा पुढे आला, आणि याहवेहपुढे उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोह घालेन.’ “याहवेहने विचारले, ‘तू हे कसे करशील?’

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्या वेळी एक आत्मा जवळ येऊन परमेश्वरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोह घालतो.’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 “मग एक आत्मा पुढे आला आणि परमेश्वरासमोर उभा राहून म्हणाला, मी अहाबाला भुलवून टाकतो. परमेश्वराने त्या आत्म्याला विचारले कसे बरे?”

See the chapter Copy




२ इतिहास 18:20

Follow us:

Advertisements


Advertisements