२ इतिहास 18:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, माझे परमेश्वर मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मीखाया म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ माझा देव जे काही सांगेल तेच मी बोलेन.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण मीखाया म्हणाला, “परमेश्वराची शपथ तो जे म्हणेल, तसेच मी बोलणार.” See the chapter |