२ इतिहास 18:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जो दूत मिखायाहला बोलविण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे राजाच्या यशासंबंधी भविष्य सांगत आहेत, तुझे शब्द सुद्धा त्यांच्याशी सहमत होऊ दे, आणि राजाच्या बाजूने चांगले बोल.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 जो जासूद मीखायाला बोलावण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे एका विचाराचे होऊन राजासंबंधाने शुभवचन बोलत आहेत, म्हणून त्यांच्याप्रमाणेच तूही शुभसंदेश कथन करावास.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मीखायला आणायला गेलेला निरोप्या त्यास म्हणाला, “मीखाया, ऐक सगळ्या संदेष्ट्यांचे म्हणणे एकच आहे. राजाची सरशी होईल असे ते म्हणतात. तेव्हा तूही तसेच म्हणावेस. तू ही चांगले उद्गार काढ.” See the chapter |