२ इतिहास 17:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये सैन्याचा तळ दिला आणि त्याचा पिता आसाने काबीज केलेल्या यहूदीया आणि एफ्राईमच्या नगरांमध्ये सैन्यांच्या छावण्या टाकल्या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांतून लष्कर ठेवले; यहूदा देशात आणि एफ्राइमातील जी नगरे त्याचा बाप आसा ह्याने हस्तगत केली त्यांत त्याने ठाणी बसवली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने यहूदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या आसाने काबीज केलेल्या एफ्राइमाच्या नगरांमध्ये तसेच यहूदामध्ये त्याने तटबंदी असलेली ठाणी वसवली. See the chapter |