Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 17:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 या पुरुषांनी राजाची सेवा केली, यांच्याशिवाय त्याने संपूर्ण यहूदीयामध्ये तटबंदी केलेल्या नगरांमधील छावण्यामध्ये सैनिक तैनात केले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 हे सर्व राजाच्या तैनातीस असत; राजाने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांतून लष्कर ठेवले होते ते वेगळेच.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. याखेरीज यहूदाच्या सर्व नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.

See the chapter Copy




२ इतिहास 17:19

Follow us:

Advertisements


Advertisements