२ इतिहास 16:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 बाशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा रामाह बांधण्याचे थांबविले आणि ते अर्धवट टाकून दिले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हे ऐकून रामा शहराची मजबुती करण्याचे सोडून बाशाने ते काम तसेच टाकले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामा शहराच्या मजबुतीचे काम अर्धवट सोडून दिले. See the chapter |