Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 15:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 परंतु तुम्ही तर खंबीर व्हा आणि हार मानू नका, कारण तुम्हाला तुमच्या कामाचे प्रतिफळ मिळेल.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 पण तुम्ही हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हांला फळ मिळेल.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पण आसा, तू व इस्राएल लोकहो तुम्ही हतबल होऊ नका, धीर सोडू नका. यहूदाने बन्यामिनांनो हिंमतीने वागा. तुमच्या सद्वर्तनाचे फळ तुम्हास मिळेल.”

See the chapter Copy




२ इतिहास 15:7

Follow us:

Advertisements


Advertisements