Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 14:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मग अबीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र आसा त्याचा वारस म्हणून राजा झाला. त्याच्या कारकिर्दीच्या दहा वर्षे राज्यात शांतता होती.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अबीया हा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्यांनी त्याला दावीदपुरात पुरले आणि त्याचा पुत्र आसा हा त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या कारकिर्दीत देशात दहा वर्षे स्वास्थ्य होते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 अबीयाला पुढे आपल्या पूर्वजांसोबत चिरविश्रांती मिळाली. दावीद नगरात लोकांनी त्याचे दफन केले. त्याचा पुत्र आसा हा त्यानंतर राज्य करु लागला आसाच्या कारकिर्दीत लोकांस दहा वर्षे शांतता लाभली.

See the chapter Copy




२ इतिहास 14:1

Follow us:

Advertisements


Advertisements