२ इतिहास 13:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इस्राएलचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीयाह यहूदीयाचा राजा झाला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यराबामाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदावर राज्य करू लागला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इस्राएलचा राजा यराबामाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला. See the chapter |