Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 12:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तेव्हा इस्राएलचे पुढारी आणि राजाने स्वतःला नम्र केले आणि ते म्हणाले, “याहवेह न्यायी आहेत!”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा इस्राएलाचे सरदार व राजा हे दीन झाले व म्हणू लागले की, “परमेश्वर न्यायी आहे.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तेव्हा इस्राएलाचे सरदार आणि राजे यांनी पश्चाताप करून ते विनम्र झाले. “परमेश्वर न्यायी आहे.” असे त्यांनी उदगार काढले.

See the chapter Copy




२ इतिहास 12:6

Follow us:

Advertisements


Advertisements