Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 12:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 बाराशे रथ आणि साठ हजार घोडेस्वार आणि लिबिया, सुक्की आणि कूशी चे असंख्य सैन्य इजिप्तमधून त्याच्याबरोबर आले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 बाराशे रथ व साठ हजार स्वार घेऊन त्याने यरुशलेमेवर स्वारी केली; मिसरातून त्याच्याबरोबर लूबी, सुक्की व कूशी हे लोक आले, ते असंख्य होते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 शिशककडे बारा हजार रथ, साठ हजार घोडेस्वार आणि असंख्य पायदळ होते. त्याच्या सैन्यात लुबी, सुक्की, कुशी हे मिसरातून आलेले लोक होते.

See the chapter Copy




२ इतिहास 12:3

Follow us:

Advertisements


Advertisements