Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 12:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 राजा म्हणून रेहोबोअमचे स्थान स्थापित झाल्यानंतर आणि तो बलवान झाला, तेव्हा त्याने आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व इस्राएली लोकांनी याहवेह यांचे नियम सोडून दिले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 रहबामाचे राज्य स्थिर झाले व तो प्रबळ झाला तेव्हा त्याने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएलांनी परमेश्वराचे नियमशास्त्र सोडून दिले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 रहबामाचे सामर्थ्य वाढले. त्याने आपले राज्य बळकट केले. पण त्याचबरोबर त्याने आणि इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे थांबवले.

See the chapter Copy




२ इतिहास 12:1

Follow us:

Advertisements


Advertisements