२ इतिहास 10:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्याने त्यांना विचारले, “जे लोक मला म्हणतात, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर घातलेले जू हलके करावे,’ त्यांना मी काय उत्तर द्यावे?” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याने त्यांना विचारले, “तुमच्या पित्याने आपल्यावर ठेवलेले जू हलके करा असे म्हणणार्या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत तुम्ही मला काय सल्ला देता?” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही मला काय सल्ला द्याल? आपण लोकांस काय सांगावे? त्यांना आपले ओझे हलके करून हवे आहे. माझ्या पित्यानी त्यांच्या मानेवर ठेवलेले जू आता त्यांना मी हलके करायला हवे आहे.” See the chapter |