Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 10:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा त्यांनी यरोबोअमला बोलावून घेतले, मग तो आणि संपूर्ण इस्राएल रेहोबोअमकडे गेले व त्याला म्हणाले:

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग लोकांनी त्याला बोलावून आणले; तेव्हा यराबाम व इस्राएलाची सर्व मंडळी रहबामाकडे येऊन म्हणाली,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तेव्हा इस्राएल लोकांनी यराबामालाही आपल्याबरोबर येण्यास सांगितले. अशा तऱ्हेने यराबाम आणि सर्व इस्राएल लोक रहबामाकडे आले. त्यास ते म्हणाले, “रहबामा,

See the chapter Copy




२ इतिहास 10:3

Follow us:

Advertisements


Advertisements