Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 10:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जेव्हा नेबाटाचा पुत्र यरोबोअमने हे ऐकले (तो अजूनही इजिप्त देशातच होता तिथे तो शलोमोन राजापासून पळून गेला होता), तो इजिप्तवरून परत आला होता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 नबाटाचा पुत्र यराबाम हा शलमोन राजासमोरून पळून जाऊन मिसर देशात राहिला होता तेथे त्याने हे ऐकले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 यावेळी यराबाम मिसरमध्ये होता कारण त्याने राजा शलमोनापुढून पळ काढला होता. यराबाम हा नबाटाचा पुत्र. रहबाम राजा होणार हे त्याने ऐकले म्हणून तो मिसरहून आला.

See the chapter Copy




२ इतिहास 10:2

Follow us:

Advertisements


Advertisements