Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 10:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 हदोराम जो मजुरी कामकर्‍यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु इस्राएली लोकांनी त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 रहबाम राजाने वेठीस लावलेल्या लोकांची देखरेख करणारा हदोराम ह्याला पाठवले; त्याला इस्राएल लोकांनी दगडमार करून ठार केले. इकडे रहबाम राजा त्वरेने आपल्या रथात बसून यरुशलेमेस पळून गेला. ह्या प्रकारे इस्राएल लोकांनी दाविदाच्या घराण्याशी फितुरी केली ती आजवर चालू आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 हदोराम हा वेठबिगारांवरचा मुकादम होता. रहबामाने त्यास इस्राएल लोकांकडे पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर दगडफेक करून त्यास मरेपर्यंत मारले. इकडे रहबामाने रथाचा आश्रय घेतला आणि त्वरेने पळ काढला. तो यरूशलेमेला पळून गेला.

See the chapter Copy




२ इतिहास 10:18

Follow us:

Advertisements


Advertisements