1 थेस्सल 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 ते आपल्यासाठी मरण पावले, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोपेत असलो तरी त्याच्याबरोबर जिवंत राहावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 प्रभू येशू ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरिता मरण पावला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोपलेले असलो, तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. See the chapter |