1 थेस्सल 4:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यास्तव, जो कोणी या निर्देशाचा तिरस्कार करतो, तो मनुष्यांचा नव्हे परंतु ज्या परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्मा दिला आहे त्या परमेश्वराचा तिरस्कार करतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 म्हणून जो कोणी नाकार करतो तो मनुष्याचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव याचा नाकार करतो. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 म्हणून जो कोणी ह्या शिकवणीचा अव्हेर करतो, तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो. See the chapter |