Online Bible

- Advertisements -




१ शमुवेल 7:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी त्यांच्या अष्टारोथ व बआलांच्या मूर्ती टाकून दिल्या आणि केवळ याहवेहची सेवा केली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग इस्राएल लोक बआलदेव व अष्टारोथ ह्यांना दूर करून केवळ परमेश्वराची उपासना करू लागले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग इस्राएली लोकांनी बआल व अष्टारोथ काढून टाकले, आणि केवळ परमेश्वराचीच आराधना करू लागले.

See the chapter Copy




१ शमुवेल 7:4

Follow us:

Advertisements


Advertisements