Online Bible

- Advertisements -




१ शमुवेल 6:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेव्हा पलिष्ट्यांनी याजकांस आणि दैवप्रश्न पाहणार्‍यांस बोलाविले आणि विचारले, “आम्ही याहवेहच्या कोशाचे काय करावे? त्याच्या मूळ ठिकाणी आम्ही तो कसा पाठवावा.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 नंतर पलिष्ट्यांनी याजकांना व शकुन पाहणार्‍यांना बोलावून विचारले, “परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे? त्याच्याबरोबर काय देऊन तो स्वस्थानी पाठवावा?”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आणि मग, पलिष्ट्यांनी याजकांना व ज्योतिष्यांना बोलावून त्याने म्हटले, “परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे? तो त्याच्या ठिकाणी कसा पाठवावा हे आम्हास सांगा.”

See the chapter Copy




१ शमुवेल 6:2

Follow us:

Advertisements


Advertisements