Online Bible

- Advertisements -




१ शमुवेल 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “फार गर्वाने बोलत राहू नका, किंवा तुमच्या तोंडाला उद्धट बोलणे करू देऊ नका, कारण ते याहवेह परमेश्वर आहेत जे सर्वज्ञानी आहेत, आणि त्यांच्याद्वारे कृत्ये तोलली जातात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो; कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे; तो सर्व कृती तोलून पाहतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 अति गर्विष्ठपणाने आणखी बढाई मारू नका; तुमच्या तोंडातून उद्धटपणाचे भाषण न निघो. कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे; त्याच्याकडून कृत्ये तोलली जातात.

See the chapter Copy




१ शमुवेल 2:3

Follow us:

Advertisements


Advertisements