Online Bible

- Advertisements -




१ शमुवेल 2:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 याजकांची अशी रीत होती की, ज्यावेळेस लोकांमधील कोणी यज्ञार्पण केले व जेव्हा ते मांस शिजविले जात असे, तेव्हा याजकांचा सेवक तीन टोके असलेला काटा घेऊन येत असे

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 लोकांसंबंधाने याजकांची वहिवाट अशी होती की कोणी मनुष्य होमबली अर्पण करायला आला तर मांस शिजत असता याजकाचा चाकर हाती त्रिशूळ घेऊन तेथे येई,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 लोकांच्या बाबतीत याजकांची अशी रीत होती की कोणी मनुष्य यज्ञ अर्पण करू लागला की, मांस शिजत असतानाच याजकाचा चाकर मांस उचलण्यासाठी तीन अणकुचीदार टोकाचा काटा आपल्या हातात घेऊन येई

See the chapter Copy




१ शमुवेल 2:13

Follow us:

Advertisements


Advertisements