Online Bible

- Advertisements -




१ शमुवेल 16:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 परंतु शमुवेल म्हणाला, “मी कसे जाऊ? जर शौलाने याविषयी ऐकले, तर तो मला जिवे मारेल.” याहवेह म्हणाले, “तुझ्यासोबत एक कालवड घे आणि सांग, ‘मी याहवेहला यज्ञ करण्यासाठी आलो आहे.’

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 शमुवेल म्हणाला, “मी जाऊ कसा? शौलाने हे ऐकले तर तो मला जिवे मारील.” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू आपल्याबरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की, ‘मी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करायला आलो आहे.’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? जर शौल ऐकेल तर तो मला जीवे मारील.” मग परमेश्वर म्हणाला, “एक कालवड आपल्याबरोबर घे आणि मी देवाकडे यज्ञ करण्यास आलो आहे असे म्हण.

See the chapter Copy




१ शमुवेल 16:2

Follow us:

Advertisements


Advertisements