१ करिंथ 8:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ज्यांना वाटत असेल की आपण ज्ञानी आहोत, तर जे त्यांना समजावयास पाहिजे ते त्यांना अजूनही समजले नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आपण एखादी गोष्ट जाणतो असे कोणाला वाटत असेल, तर ती जशी समजली पाहिजे तशी अजून तो जाणत नाही. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते, तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे, त्याप्रमाणे त्याला त्याचे आकलन झालेले नसते. See the chapter |