१ करिंथ 7:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तरी जारकर्म वाढले आहे म्हणून प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीशी संबंध ठेवावे आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पतीशी. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तरी जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वत:ची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वत:चा पती असावा. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तरीही व्यभिचार होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला आपली स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला आपला स्वतःचा पती असावा. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 परंतु अनैतिकता इतकी बोकाळत आहे म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा. See the chapter |