१ करिंथ 5:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि तुम्ही अभिमान बाळगता! याउलट दुःखाने ज्या मनुष्याने असे केले, त्याला सहभागितेतून घालवून द्यावयाचे नव्हते का? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तरीही तुम्ही फुगला आहात! आणि हे कर्म करणारा आपणांतून घालवून देण्याइतका शोक तुम्ही केला नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आणि तरीही तुम्ही गर्वांने फुगला आहात, परंतु तुम्हास त्याबद्दल शोक व्हायला नको होता का? जे कोणी हे कर्म केले असेल त्यास तुमच्यातून काढून टाकले पाहिजे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तरीही तुम्ही अहंकार बाळगता! हे कर्म करणाऱ्याला आपणांतून घालवून देण्याइतका उद्वेग तुम्ही प्रकट केला नाही. See the chapter |