१ करिंथ 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मी तुम्हाला दूध दिले, जड अन्न दिले नाही, कारण तुम्ही त्यासाठी तयार नव्हता आणि निश्चित त्यासाठी तुम्ही अजूनही तयार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मी तुम्हांला दूध पाजले, जड अन्न दिले नाही; कारण त्या वेळेस तुम्हांला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मी तुम्हास पिण्यासाठी दूध दिले, जड अन्न दिले नाही कारण तुम्ही जड अन्न खाऊ शकत नव्हता व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 मी तुम्हांला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्या वेळेस तुम्ही त्यासाठी तयार नव्हता आणि अजूनही नाही. See the chapter |