Online Bible

- Advertisements -




१ इतिहास 2:55 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

55 आणि याबेस येथे राहणारी सोफारी कुळे: तिराथी, शिमाथी व सुकाथी. रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मथच्या वंशातील ही केनी कुळे होती.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

55 आणि याबेस येथे राहणारी लेखकांची कुळे म्हणजे तिराथी, शिमाथी व सुकाथी; ही रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मथ ह्याच्या वंशातली केनी कुळे होत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

55 शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाब घराण्याचा मूळपुरुष हम्मथ याच्या वंशातली केनी लोक होते.

See the chapter Copy




१ इतिहास 2:55

Follow us:

Advertisements


Advertisements