१ इतिहास 2:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 शेशानास पुत्र नव्हते, मात्र कन्या होत्या. त्याचा यरहा नावाचा एक इजिप्त येथील सेवक होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 शेशानास पुत्र नव्हते; कन्या होत्या. त्याचा यरहा नावाचा एक मिसरी चाकर होता. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 शेशानला पुत्र नव्हते, फक्त कन्या रत्ने होती. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा. See the chapter |