१ इतिहास 18:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला आणि ते त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग त्याने मवाबास मार दिला आणि मवाबी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग त्याने मवाबाचा पराभव केला आणि मवाबी लोक दावीदाचे सेवक झाले आणि त्यास कर देऊ लागले. See the chapter |