१ इतिहास 15:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 नंतर दावीदाने म्हटले, “लेव्यांशिवाय इतर कोणीही परमेश्वराचे कोश वाहू नये, कारण याहवेहने त्यांना त्यांचे कोश वाहण्यासाठी निवडले आहे, त्यांची सेवा निरंतर करण्यासाठी निवडले आहे.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 दाविदाने सांगितले की, लेव्यांवाचून दुसर्या कोणीही देवाचा कोश उचलू नये; कारण देवाचा कोश उचलण्यास व देवाची सेवा निरंतर करण्यास त्यांना परमेश्वराने निवडले आहे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच देवाचा कोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाळ परमेश्वराची सेवा करण्यासाठीच त्यांची निवड झाली आहे.” See the chapter |