स्तोत्रसंहिता 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 लोहदंडाने तू त्यांना फोडून काढशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील, कुंभाराच्या भांड्यासारखा तू त्यांना फोडशील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुम्ही त्यांना लोखंडी राजदंडाने मोडून टाकणार, तुम्ही मातीच्या पात्रांप्रमाणे त्यांचा चुराडा कराल.” See the chapter |