स्तोत्रसंहिता 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पृथ्वीचे राजे परमेश्वराविरूद्ध व त्याच्या अभिषिक्त्याविरूद्ध एकत्र उभे झाले आहेत, आणि राज्यकर्ते एकत्र मिळून कट रचत आहेत, ते म्हणतात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेह आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे एकत्र येऊन उठाव करीत, असे म्हणत आहेत, See the chapter |