फिलिप्पैकरांस 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 कशाविषयीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार मानत आपली गरज देवाला कळवा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा. See the chapter |