फिलिप्पैकरांस 4:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात हे ठीक केलेत. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पण माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात हे तुम्ही चांगले केलेत. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तथापि माझ्या संकटांत तुम्ही सहभागी झालात, हे ठीक केले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तरीही तुम्ही माझ्या दुःखात सहभागी झाला हे योग्य केले. See the chapter |