फिलिप्पैकरांस 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही; कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मला काही कमी पडल्यामुळे मी बोलत आहे असे नाही, कारण मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही. ज्या स्थितीत मी आहे, त्या स्थितीत मी समाधानी राहण्यास शिकलो आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मला गरज आहे म्हणून मी हे बोलतो असे नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहण्यास मी शिकलो आहे. See the chapter |