फिलिप्पैकरांस 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा आणि नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 आवेशाविषयी म्हणाल तर ख्रिस्तमंडळीचा छळ करणारा व नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि आवेशाविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी दोषरहित होतो. See the chapter |