गणना 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा; तुमच्याबाबत परमेश्वराची काय आज्ञा आहे ते मी ऐकतो.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा, तुम्हाविषयी परमेश्वर काय सूचना देतो, हे मी ऐकतो.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मोशे त्यांना म्हणाला, “तुमच्याविषयी याहवेह काय आज्ञा देतील ते मी जाणून घेईपर्यंत तुम्ही थांबा.” See the chapter |