गणना 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 अहरोन व सर्व मंडळी त्यांना निवासमंडपाच्या सेवेसंबंधाने जी काही कामगिरी सोपवतील ती त्यांनी दर्शनमंडपासमोर पार पाडावी. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अहरोन व सर्व मंडळी दर्शनमंडपामध्ये सेवा करीत असता लेवी लोक त्यांना मदत करतील. त्यांनी निवासमंडपात सेवा करावी. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी सभामंडपात त्याच्यासाठी आणि संपूर्ण समुदायासाठी निवासमंडपाचे काम करून कर्तव्ये पार पाडावीत. See the chapter |