गणना 29:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्यांबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे; गोर्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांश एफा, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि त्याबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे. गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांस एफा, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 गोर्ह्याकरिता तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ; आणि मेंढ्याकरिता दोन दशांश असे धान्यार्पण करावे; See the chapter |