गणना 29:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून एक गोर्हा, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे होमबली म्हणून अर्पावीत; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वरास मधुर सुवास यावा म्हणून एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्षांची सात निर्दोष कोकरे होमबलि म्हणून अर्पण करावी. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेहस आवडणारा सुवास म्हणून एक तरुण गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावेत. See the chapter |