गणना 22:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 इस्राएल लोक पुष्कळ आहेत हे पाहून मवाब अतिशय घाबरला; इस्राएल लोकांमुळे तो हवालदिल झाला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मवाबाचा राजा खूप घाबरला कारण इस्राएलचे लोक खूप होते. मवाब त्यांना खरोखरच भीत होता. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 इस्राएली लोक पुष्कळ आहेत हे पाहून मोआब फार घाबरला. इस्राएलमुळे मोआब हादरून गेला. See the chapter |