गणना 20:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध एकत्र झाले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याठिकाणी लोकांस पुरेसे पाणी नव्हते. म्हणून ते मोशे आणि अहरोनाजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्या ठिकाणी समुदायासाठी पाणी नव्हते आणि लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र आले. See the chapter |