गणना 2:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 त्यांच्याशेजारी आशेर वंशाचे डेरे ठोकावेत, आणि आशेर वंशाचा सरदार आक्रानाचा मुलगा पगीयेल हा असावा. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आशेर वंशाच्या दलाने दान वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. आक्रानाचा मुलगा पगीयेल हा आशेर वंशाचा सरदार असावा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आशेर गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. आशेर लोकांचा पुढारी ओक्रानचा पुत्र पगीयेल आहे. See the chapter |