गणना 2:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ह्या प्रकारे एफ्राईम वंशाच्या छावणीत त्यांच्या-त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती एक लक्ष आठ हजार शंभर होती. कूच करताना त्यांची रांग तिसरी असावी. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 एफ्राइम वंशाच्या छावणीत एकूण एक लाख आठ हजार शंभर लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना एफ्राइम वंशाचा तिसरा क्रमांक असावा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 एफ्राईमच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,08,100 होते. ते तिसर्या रांगेत निघतील. See the chapter |